Niraamay Wellness Center
Niraamay Wellness Center
  • 762
  • 16 497 489

Відео

लहान वयातच हृदयविकार का होऊ लागला आहे ? Niraamay Wellness Centerलहान वयातच हृदयविकार का होऊ लागला आहे ? Niraamay Wellness Center
लहान वयातच हृदयविकार का होऊ लागला आहे ? Niraamay Wellness Center
Переглядів 4,3 тис.17 годин тому
अति रागावणे, व्यसनांच्या आहारी जाणे किंवा अति व्यायाम करणे, या सर्वांचा आपल्या हृदयावर काय आणि कसा परिणाम होतो हे जाणून घ्या या व्हिडिओमध्ये! . . . #Niraamaywellnesscenter #healthychoices #healthylife #spritual #younggeneration #heartattack #hearthealth #tv9marathi #pune #mumbai #kolhapurcity #Chinchwad #sundayvibesonly
तुम्हाला खरंच बरं व्हायचे आहे ना? Niraamay Wellness Centerतुम्हाला खरंच बरं व्हायचे आहे ना? Niraamay Wellness Center
तुम्हाला खरंच बरं व्हायचे आहे ना? Niraamay Wellness Center
Переглядів 9 тис.День тому
अनेक आजार आपल्या मनाशी निगडित असतात. मग ते हार्मोनल असतील किंवा न्यूरोलॉजिकल. सगळ्या आजारांचे मूळ आपल्या भावनांमध्ये आहे. आणि भावना या मनातच असतात. म्हणून याच मनाची स्वच्छता करून ऊर्जेद्वारे आम्ही आजार दूर करतो. पण यासाठी मुख्य हवी ती तुमची सहमती! आपल्या मनात साचलेल्या अनेक नकारात्मक गोष्टी काढून टाकण्यास तुम्ही तयार आहात ना? तर मग निरामयमध्ये या. तुमचे आजार आम्ही दूर करू. . . . . #niraamay #ni...
श्वासाचा असाध्य आजार दूर झाला | Niraamay Wellness Centerश्वासाचा असाध्य आजार दूर झाला | Niraamay Wellness Center
श्वासाचा असाध्य आजार दूर झाला | Niraamay Wellness Center
Переглядів 1,5 тис.4 дні тому
ग्रीष्मा शिवलकर ह्या मुंबईच्या महाविद्यालयीन तरुणीला नागीण झाली होती. पुढे हा त्रास इतका वाढला की श्वास घेणे अवघड झाले, छाती-फुफ्फुसाचे स्नायू अत्यंत कमजोर झाले. हात-पाय दुखू लागले, चालताना धाप लागायची. यावर उपाय म्हणून दोन वेळा हॉस्पिटलमध्ये ती अॅडमिटदेखील झाली. दुसऱ्या वेळेला तर व्हेंटिलेटरवर ठेवण्याची वेळ आली होती. तिथे तिच्यावर कॅटोस्ट्रोमी करण्यात आली. कृत्रिम श्वासनलिकेद्वारे तिला श्वास द...
मनात जोभाव ठेवेल देव त्याला नक्की पावेल | Niraamay Wellness Centerमनात जोभाव ठेवेल देव त्याला नक्की पावेल | Niraamay Wellness Center
मनात जोभाव ठेवेल देव त्याला नक्की पावेल | Niraamay Wellness Center
Переглядів 7 тис.9 днів тому
देवांची, कुलदेवतेची पूजा करताना भाव किती महत्त्वाचा आहे हे हे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा आणि इतरांनाही शेअर करा. . . . . #niraamay #niraamaywellnesscentre #god #GodBless #devotion #prayers #blessings #meditation #pune #mumbai #kolhapur #Chinchwad
गतिमंद मुलीमध्ये लक्षणीय सुधारणा झाली | Niraamay Wellness Centerगतिमंद मुलीमध्ये लक्षणीय सुधारणा झाली | Niraamay Wellness Center
गतिमंद मुलीमध्ये लक्षणीय सुधारणा झाली | Niraamay Wellness Center
Переглядів 1,1 тис.11 днів тому
गतिमंद मुलांच्या भविष्याची चिंता त्यांच्या पालकांना दिवस-रात्र भेडसावत असते. सौ. वाटारे या अशाच एक पालक. त्यांची सोळा वर्षांची मुलगी ही गतिमंद होती.‌ तिची बुद्धी काम करत नसे. काही बोललं की रडू येत असे. अनेक उपचार करून झाले पण काही फरक पडेना. तेव्हा सौ. वाटारे निरामयमध्ये आल्या आणि त्यांनी मुलीसाठी ट्रीटमेंट घेण्यास सुरुवात केली. अवघ्या दहा महिन्यांच्या ट्रीटमेंटनंतर त्यांच्या मुलीमध्ये काय फरक ...
विचार निरामय - ६६विचार निरामय - ६६
विचार निरामय - ६६
Переглядів 1,4 тис.12 днів тому
वस्तू असो किंवा नाती, त्यातलं नावीन्य कायम कसे टिकवता येईल हे सांगणारी निरामय जीवनशैली! #shorts
हृदयविकार आणि स्वयंपूर्ण उपचार | Niraamay Wellness Centerहृदयविकार आणि स्वयंपूर्ण उपचार | Niraamay Wellness Center
हृदयविकार आणि स्वयंपूर्ण उपचार | Niraamay Wellness Center
Переглядів 2,6 тис.13 днів тому
हृदयविकार का होतो? यासाठी आपलं हृदय कसं काम करतं आणि त्यात कोणते अडथळे कशा पद्धतीने येतात, हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. आपल्या प्राचीन शास्त्रानुसार पंचतत्व आणि हृदयाचा संबंध कसा आहे? स्वयंपूर्ण उपचारांनी या तत्त्वांचं संतुलन कसं साधलं जातं? जीवनशैली, ताण, राग या सर्वांचा परिणाम हृदयावर कसा होतो? हा ताण स्वयंपूर्ण उपचारांनी कसा दूर केला जातो? या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी हा एपिसोड सं...
योग भारताने जगाला दिलेला एक अनमोल ठेवा | Niraamay Wellness Centerयोग भारताने जगाला दिलेला एक अनमोल ठेवा | Niraamay Wellness Center
योग भारताने जगाला दिलेला एक अनमोल ठेवा | Niraamay Wellness Center
Переглядів 4,5 тис.15 днів тому
निरामय वेलनेस सेंटरतर्फे सर्वांना जागतिक योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! जीवनात संतुलन राखायचं असेल तर योग हवाच. पण हा योग म्हणजे नेमकं काय? हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पाहा आणि इतरांनाही शेअर करा. . . . . #Niraamaywellnesscenter #yogaday #yoga #yogahealth #meditation #meditationpractice #healthychoices #healthylife #pune #mumbai #kolhapurcity #Chinchwad
सिकल सेल अनेमिया म्हणजे काय? Niraamay Wellness Centerसिकल सेल अनेमिया म्हणजे काय? Niraamay Wellness Center
सिकल सेल अनेमिया म्हणजे काय? Niraamay Wellness Center
Переглядів 17 тис.17 днів тому
रक्तक्षय करणाऱ्या सिकलसेल अनेमिया नावाच्या असाध्य आजारामध्येही विनाऔषध विनास्पर्श स्वयंपूर्ण उपचार हे उपयुक्त ठरू शकतात. हे कसे, ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पाहावा. . . . . #niraamay #niraamaywellnesscentre #worldsickleawanressday #worldsicklecellawareness #SickleCellAwareness #sicklecellwarrior #SickleCellDisease #pune #mumbai #kolhapur #Chinchwad
किडनी स्टोन गेला आणि हाडांचे दुखणे थांबले | Niraamay Wellness Centerकिडनी स्टोन गेला आणि हाडांचे दुखणे थांबले | Niraamay Wellness Center
किडनी स्टोन गेला आणि हाडांचे दुखणे थांबले | Niraamay Wellness Center
Переглядів 1,7 тис.18 днів тому
आजार अनेक, उपचार एक - निरामयच्या स्वयंपूर्ण उपचारांमुळे पेशंटचा मूळ आजार तर दूर होतोच शिवाय इतरही बारीक सारीक आजार किंवा तक्रारी दूर होतात. याचेच उत्तम उदाहरण म्हणजे विजया भुलेस्कर ह्या ज्येष्ठ महिला. विजयाताईंना किडनी स्टोनचा त्रास होता आणि एकदा पडल्यामुळे त्यांचे पायाचे हाड मोडले. डॉक्टरांच्या मते या वयात फ्रॅक्चर्स दूर होऊ शकत नाही, तर काहींचे मत होते की ती त्यांनी कॅल्शियम सुरू करावं. पण त्...
ऑटिस्टिक मुलांमध्ये स्वयंपूर्ण उपचारांनी फरक पडू शकतो | Niraamay Wellness Centerऑटिस्टिक मुलांमध्ये स्वयंपूर्ण उपचारांनी फरक पडू शकतो | Niraamay Wellness Center
ऑटिस्टिक मुलांमध्ये स्वयंपूर्ण उपचारांनी फरक पडू शकतो | Niraamay Wellness Center
Переглядів 3,9 тис.18 днів тому
ऑटिस्टिक मुलांना सांभाळणे हे पालकांसाठी फार मोठे चॅलेंज असते. पण याच मुलांवर स्वयंपूर्ण उपचार केले तर त्यांच्या वागण्या-बोलण्यात फरक नक्की पडू शकतो. हे जाणून घ्या या व्हिडिओमध्ये! . . . . #niraamay #niraamaywellnesscentre #autistic #autisticchallenges #care #challenges #treatment #solutions #autisticprideday #pune #mumbai #kolhapur #Chinchwad
विचार निरामय - ६५विचार निरामय - ६५
विचार निरामय - ६५
Переглядів 1,6 тис.19 днів тому
वर्तमानातल्या प्रत्येक क्षणातले सु कसे अनुभवायचे हे सांगणारी निरामय जीवनशैली! #shorts
आजच्या तरुणांचं नेमकं चुकतंय कुठं? | Niraamay Wellness Centerआजच्या तरुणांचं नेमकं चुकतंय कुठं? | Niraamay Wellness Center
आजच्या तरुणांचं नेमकं चुकतंय कुठं? | Niraamay Wellness Center
Переглядів 15 тис.21 день тому
पब संस्कृतीमध्ये रमलेल्या आजच्या तरुणाईने ट्रॅक बदलणे किती गरजेचे आहे, हे जाणून घ्या ह्या व्हिडिओमध्ये. . . . . #niraamay #niraamaywellnesscentre #health #healthimportance #moneyimportance #changethelifestyle #choosehealth #healthylifestyle #pune #mumbai #kolhapur #Chinchwad
आशेचा एक किरण घालवेल तुमची निराशा | Niraamay Wellness Centerआशेचा एक किरण घालवेल तुमची निराशा | Niraamay Wellness Center
आशेचा एक किरण घालवेल तुमची निराशा | Niraamay Wellness Center
Переглядів 22 тис.23 дні тому
आपल्या आयुष्यात जर खूप निराशा आली असेल तर त्यातून बाहेर पडण्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला प्रेरणा देईल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि इतरांनाही शेअर करा. #niraamay #niraamaywellnesscentre #energyhealing #healing #healingprocess #dullness #positiveenergy #negativethinking #solutions #laziness
बाळाची हवी तशी वाढ नसूनही गर्भपात टळला | Niraamay Wellness Centerबाळाची हवी तशी वाढ नसूनही गर्भपात टळला | Niraamay Wellness Center
बाळाची हवी तशी वाढ नसूनही गर्भपात टळला | Niraamay Wellness Center
Переглядів 1,4 тис.25 днів тому
आपल्याला आपलं मूल हवं अशी प्रत्येक जोडप्याची इच्छा असते. नैसर्गिक रीतीने गर्भधारणा झाली नाही तर हल्ली तंत्रज्ञानाचाही उपयोग केला जातो. लग्न झाल्यानंतर अनेक वर्षांनी पुण्यातील तेजस्विनी पेठे व त्यांच्या पतीने बाळासाठी असाच एक "चान्स" घेतला. सुरुवातीला "गुड न्यूज" आली.पण नंतर केलेल्या हार्मोनल टेस्टमध्ये बाळाची वाढ अजिबात होत नाहीये असं त्यांच्या डॉक्टरांच्या लक्षात आलं आणि त्यांनी गर्भपाताचा सल्...

КОМЕНТАРІ

  • @veenajoshi1166
    @veenajoshi1166 30 хвилин тому

    खुप मनापासुन आणि छान माहिती सांगता.खुप खुप धन्यवाद ❤

  • @user-ul7nj8ry5y
    @user-ul7nj8ry5y Годину тому

    कोल्हापूर चा पत्ता सांगा.

  • @hariom-vx1ew
    @hariom-vx1ew 5 годин тому

    PLEASE every week youtube var live yevun Dyan online karin ghya .....amhi join honar online

  • @hariom-vx1ew
    @hariom-vx1ew 5 годин тому

    ATT DIPO BHAV ..KHUDAKA DIYA KHUD JALAVO.....GOUTAM BUDDHA

  • @stevenkika6340
    @stevenkika6340 8 годин тому

    काहीच समजले नाही

  • @vidyakaldate7359
    @vidyakaldate7359 9 годин тому

    🙏🏻🙏🏻

  • @rutujasahastrabuddhe2394
    @rutujasahastrabuddhe2394 9 годин тому

    Khoop chhan anubhav madam mi pan treatment suru keli ahe niramay madhe mala khoop relax feel hotay thank you🙏

  • @umeshjadhav6818
    @umeshjadhav6818 10 годин тому

    Super

  • @umeshjadhav6818
    @umeshjadhav6818 10 годин тому

    Super

  • @punjaharihase254
    @punjaharihase254 10 годин тому

    माझी पण ट्रेंटमेट चिंचवड सेंटरमधून चालु आहे धन्यवाद अमरूता मॅडम

  • @vrindashenolikar4187
    @vrindashenolikar4187 11 годин тому

    नमस्कार मॅडम, तुमचा आवाज, त्या सोबत जे काही सांगता, ते इतक छान असते, कुठल्याही फाफटपसारा नाही, to the point. आपल्या video ची मी वाट पहात असते.

  • @blessedaretheblessed1555
    @blessedaretheblessed1555 11 годин тому

    Very WELL explained. Best demonstration & explanation. Thank you

  • @kavitanaik4332
    @kavitanaik4332 12 годин тому

    👌👌

  • @kavitanaik4332
    @kavitanaik4332 12 годин тому

    छान माहिती मॅडम

  • @mohinisavarkar8548
    @mohinisavarkar8548 12 годин тому

    खुप छान माहिती सांगितली धन्यवाद मॅडम ❤❤🎉🎉

  • @sakshikhadkikar1459
    @sakshikhadkikar1459 14 годин тому

    धन्यवाद ताई

  • @nandawaghmare8338
    @nandawaghmare8338 14 годин тому

    मॅडम किती वेळा मुद्रा करायची

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter 12 годин тому

      नमस्कार, कोणत्याही रिकाम्या वेळी आपण मुद्रा करू शकता. मुद्रा करताना सुखासनात बसून, शांत व दीर्घ श्वसन करावे. मुद्रा १० ते १५ मिनिटे असे २ किंवा ३ वेळा किंवा दिवसभरात जास्तीत जास्त ४० ते ४५ मिनिटांपर्यंत कराव्यात.

  • @abhiam18
    @abhiam18 День тому

    Dissatisfaction is the root cause of all the problems. Satisfaction is peace.

  • @Ruchita_2004
    @Ruchita_2004 День тому

    Aapan swatach swatala urja deu shakto ka ?? Plz sanga

  • @prasannaks5508
    @prasannaks5508 День тому

    हि मुद्रा किती मिनिटे करावी

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter 12 годин тому

      नमस्कार, कोणत्याही रिकाम्या वेळी आपण मुद्रा करू शकता. मुद्रा करताना सुखासनात बसून, शांत व दीर्घ श्वसन करावे. मुद्रा १० ते १५ मिनिटे असे २ किंवा ३ वेळा किंवा दिवसभरात जास्तीत जास्त ४० ते ४५ मिनिटांपर्यंत कराव्यात.

  • @jyotipase4278
    @jyotipase4278 День тому

    Very Important Mudra.ThanksMadam.

  • @namratajagtap5323
    @namratajagtap5323 День тому

    Mumbai madhe tuchi shakha kuthe aahe

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter 12 годин тому

      नमस्कार, मुंबई सेंटरचा पत्ता पुढीलप्रमाणे आहे. ऑफिस नं ४०७ ते ४१०, म्हात्रे पेन बिल्डींग,सेनापती बापट मार्ग , दादर (प.) मुंबई. शनिवार ते गुरुवार , दु १२ ते रात्री ८. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com

  • @omraje4983
    @omraje4983 День тому

    प्राणायाम कपालभाती मध्ये मुद्रा केली तर चालते का.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter 12 годин тому

      प्राणायाम कपालभातीमध्ये शक्यतो मुद्रा करू नये. मुद्रा करताना सुखासनात बसून, शांत व दीर्घ श्वसन करावे. मांडी घातली तरी चालेल, पाय मोकळे सोडले तरी चालतील. सोफा किंवा खुर्चीवर बसून केले तरी चालेल. शरीर सैल असायला हवे आणि कुठेही ताण नको.

  • @vandanap5039
    @vandanap5039 День тому

    Khupach chan

  • @user-mq6ts4yo8s
    @user-mq6ts4yo8s День тому

    I have lost around 1 lakh with no results

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter День тому

      नमस्कार, कृपया आपण आपले नाव व उपचार क्रमांक सांगू शकाल का?

    • @user-mq6ts4yo8s
      @user-mq6ts4yo8s День тому

      @@NiraamayWellnessCenter i don’t remember the number but I have visited you guys during 2016-2018.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter День тому

      कृपया आपले पूर्ण नाव सांगू शकाल का?

    • @user-mq6ts4yo8s
      @user-mq6ts4yo8s День тому

      @@NiraamayWellnessCenter I can not expose myself here. But I visited your Pune center for treatment. And afterwards I was super sick…just couldn’t stand up.

  • @Smita1223
    @Smita1223 День тому

    Love you ma'am ❤

  • @kundawasnik4795
    @kundawasnik4795 День тому

    अगदी बरोबर आहे मॅडम

  • @kavitanaik4332
    @kavitanaik4332 День тому

    Nice

  • @nilampansare4466
    @nilampansare4466 День тому

    खूपच छान सांगितले तुम्ही मॅडम....👌🙏😊

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter День тому

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏, असेच इतरही विषयावरील माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी 'निरामय' च्या अधिकृत युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा.

  • @manjiriathavale6367
    @manjiriathavale6367 День тому

    नमस्कार, मी आपले सप्तचक्र व्हिडीओचे दुसर्यांदा आवर्तन केले . आज मी आज्ञाचक्राचे ध्यान करत असताना हळूहळू मागेपुढे. डोलत होते, तसेच माझे डोळे पाणावले होत. याचा अर्थ काय असू शकतो ? ही अनुभूती खूप छान होती. ती आपण मला दिली याबद्दल आपले मनापासून आभार 🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter 13 годин тому

      धन्यवाद 🙏, ध्यान करत असताना तुमचे डोळे पाणावले याचा अर्थ तुम्ही तुमच्या भावनांच्या संपर्कात येत आहात आणि अधिक आत्म-जागरूक होत आहात असा होऊ शकतो. अश्रू म्हणजे निचरा होणे. मोकळे व्हा आणि आनंदी रहा. जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल.

  • @suvarnaphalke4687
    @suvarnaphalke4687 День тому

    Mazhi mulghi 2.5years chi ahe tila achanak 2/3vela ulti houn chakar ali ani ardha minta sati ti tashich rahchi tila ammhi doctors kade nel tar doctorani amhala tila fet aslyacha prakar sagitla tar ya var kahi treatment hou shkte ka lahan muli sathi plz asel tar saga doctor bole ki jast fet vadhli tar MRI karava lagen

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter День тому

      हो, स्वयंपूर्ण उपचार हे कोणत्याही वयोगटातील व्यक्तींसाठी आणि कोणत्याही शारीरिक व मानसिक त्रास/आजारासाठी उपयुक्त ठरू शकतात.

    • @suvarnaphalke4687
      @suvarnaphalke4687 День тому

      Thank you for your reply 😊

  • @harshadavartak5408
    @harshadavartak5408 День тому

    Kupac mast sagtat thumi 😊😊gudhge dukhi sathi kahi sagta yel ka? Aani dolyace motibidu sathi kahitari sagal tar bare hoail Thanks mam

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter День тому

      नमस्कार, शरीरातील वाढलेला वात कमी करणाऱ्या शून्य वायु मुद्रेचा आपण गुडघेदुखीसाठी लाभ घेऊ शकता. शून्य वायु मुद्रा - ua-cam.com/video/KyexUi_jVGc/v-deo.html मोतीबिंदुसाठी आपणास स्वयंपूर्ण उपचार उपयुक्त ठरू शकतात.स्वयंपूर्ण उपचारामुळे गुडघेदुखी ही देखील बरी होऊ शकते आणि याचे अनुभव घेतलेल्या पेशंटचे Video आपण पुढील लिंकवर क्लिक करू पाहू शकता. १)औषधे ऑपरेशन न करता अपर्णाताईंची गुडघेदुखी थांबली. - ua-cam.com/video/JZFempbaQBk/v-deo.html २)कितीही जुनी गुडघेदुखी घालवा - ua-cam.com/video/gg2CKC_8lEo/v-deo.html ३)कमजोर झालेली दृष्टी परत मिळाली -ua-cam.com/video/WDhReyGLJms/v-deo.html ४) योमानाने अधू झालेली दृष्टी स्वयंपूर्ण उपचारांनी पुन्हा पूर्ववत झाली - ua-cam.com/video/UvZuGTmL2rc/v-deo.html स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com

  • @manishajadhav7197
    @manishajadhav7197 День тому

    ,🙏🙏

  • @mangalkarade6784
    @mangalkarade6784 День тому

    मी आलेली दादर la.पन दिवसातून 4 वेळा call करायचा उपचारासाठी. चार्ज 50 रुपये प्रत्येकी कॉल che. असे 4 कॉल 200 प्रमाणे महिन्याचे 6000 रुपये.. परवडत नसल्याने येण शक्य नाही झाले

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter День тому

      नमस्कार, निरामय परिवार आपणास याबाबतीत अवश्य सहकार्य करेल तसेच याविषयी आपणास प्रत्यक्ष फोनही येईल. कृपया आपण आपली समस्या सांगून योग्य मार्गदर्शन घ्यावे.

  • @prajyotgamer9616
    @prajyotgamer9616 День тому

    Tinanis मुद्रा कोणती S n Rane

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter День тому

      नमस्कार, आपणांस उदान मुद्रा उपयुक्त ठरू शकते. उदान मुद्रा - ua-cam.com/video/x7yMkfxOR3A/v-deo.html

  • @prajyotgamer9616
    @prajyotgamer9616 День тому

    टेनिस कानातून आवज यने

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter День тому

      नमस्कार, आपणांस उदान मुद्रा उपयुक्त ठरू शकते. उदान मुद्रा - ua-cam.com/video/x7yMkfxOR3A/v-deo.html

  • @snehakulkarni2309
    @snehakulkarni2309 День тому

    ताई तुमचा आवाज खूप मधुर आणि गोड आहे मी हस्त मुद्रा चा विडिओ पहिला माझी वात आणि पित्त प्रकुर्ती. आहे मी ती कमी करण्या करिता हस्त मुद्रा करत आहे. 🙏🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter День тому

      नमस्कार, वात व पित्त दोष नियंत्रणासंबंधीत अधिक माहितीसाठी सोबतचा व्हिडिओ पाहा. वात व पित्त एकत्र घालवा.. - ua-cam.com/video/0v83W7-UY5c/v-deo.html

  • @leenaattarde8566
    @leenaattarde8566 День тому

    He mudra jevana aadhi ki nantar karaychi please sanga

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter День тому

      नमस्कार, जेवणानंतर साधारणतः अर्धा ते एक तासानंतर मुद्रा केली तर चालते. कारण जेवल्यानंतर सर्व तत्वे ही पचनक्रियेसाठी कार्यरत असतात.

  • @vibhajillawar1857
    @vibhajillawar1857 День тому

    Manala khoob samadhan wathte

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter День тому

      धन्यवाद 🙏, जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा.👍 जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल, नक्की करा आणि अनुभव कळवा.

  • @user-yw5zp7fj8p
    @user-yw5zp7fj8p День тому

    सकाळी उठल्या मेदूफीरल्यासारखा होतो स्थीर होत नाही तरी कोणती मुद्रा करावी

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter День тому

      नमस्कार, आपणास होणाऱ्या त्रासासाठी "शून्य वायू मुद्रा" उपयुक्त ठरू शकते. "शून्य वायू मुद्रा" - ua-cam.com/video/KyexUi_jVGc/v-deo.html

  • @anandbhandare5708
    @anandbhandare5708 2 дні тому

    नमस्कार🌼🌺🌸🙏🙏🙏

  • @user-pu9jo6jh1m
    @user-pu9jo6jh1m 2 дні тому

    त्वचेसाठी कोणती मूद् करावी 🙏🙏🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter День тому

      नमस्कार, त्वचेच्या संवेदनशीलतेसाठी मुख्यत्वे हार्मोन्स जबाबदार असतात. यावर आपणास शंख मुद्रा उपयुक्त ठरू शकते. ua-cam.com/video/RaXP64TadPo/v-deo.html स्वयंपूर्ण उपचारांनी त्वचाविकार किंवा कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com धन्यवाद 🙏

  • @t.t.engineeringservices3436
    @t.t.engineeringservices3436 2 дні тому

    Fungul infection sathi ramrakshamadhle Kuthe shlok bolayche

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter 16 годин тому

      नमस्कार, पातालभूतलव्योम चारिणश्छद्मचारिण:। न द्र्ष्टुमपि शक्तास्ते रक्षितं रामनामभि: ॥११॥ हे चरण वारंवार म्हणू शकता. ज्यामुळे फंगल इन्फेक्शन बरे होऊ शकते.

    • @t.t.engineeringservices3436
      @t.t.engineeringservices3436 16 годин тому

      Thanku sir

  • @chandashah3147
    @chandashah3147 2 дні тому

    थायरॉईड साठी मुद्रा कोण ती

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter День тому

      नमस्कार, थायरॉइडसाठी आपणांस उदान मुद्रा उपयुक्त ठरू शकते. उदान मुद्रा : - ua-cam.com/video/x7yMkfxOR3A/v-deo.html

  • @pornimabelsarkar5101
    @pornimabelsarkar5101 2 дні тому

    माझ्या आतड्यांची पचनक्रिया बिघडली आहे.मला पित्त आणि पातळ शौच होते. यावर उपाय सांगा

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter День тому

      नमस्कार, आपणास स्वयंपूर्ण उपचार उपयुक्त ठरू शकतात. स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com

  • @pushpalatabirambole5839
    @pushpalatabirambole5839 2 дні тому

    खुप सुंदर अनुभव मिळाला धंनवाद

  • @user-jt9he2sl5v
    @user-jt9he2sl5v 2 дні тому

    गणेश मुद्रा दाखवा

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter 2 дні тому

      नमस्कार, पृथ्वी व अग्नी तत्त्वांना सशक्त करीत अन्य तत्त्वांना नियंत्रित करणारी गणेश मुद्रा कशी करावी व याबद्दलची अधिक माहिती पुढील Video मध्ये पाहू शकता. गणेश मुद्रा - ua-cam.com/video/iGWK21QTeEs/v-deo.html

  • @shamalavartak2322
    @shamalavartak2322 2 дні тому

    Atishy sundar vivechan

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter 2 дні тому

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏, असेच इतरही विषयावरील माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी 'निरामय' च्या अधिकृत युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा.

  • @rajeshreesutar5315
    @rajeshreesutar5315 2 дні тому

    खूपच छान समजाऊन सागितलं

  • @yogeshkale2452
    @yogeshkale2452 2 дні тому

    🌹🌹🙏🙏🌹🌹🙏🙏🌹🌹🙏🙏